13/09/2020
मराठी नाव: पांढरफळी,
Common name: Common Bushweed
Botanical name: Flueggea leucopyrus wild / Spinous fluggea
आज खुप सुंदर झुडुप पाहिल टेकडीवर.............
पांढरफळी, आवळा कुळातील हे जंगली झुडुप आहे.
एका फांदीला अतीशय छोटीशी कळी/फुल दिसत आहे!
13/09/2020
पांढरफळीच्या झाडावर दिसलेली जैवविवीधता:
Plant hopper
फांद्या सुरु होण्यापुर्वीचा खोडाचा भाग असा काटेरी आहे .
15/11/2020
ही झुडुपे सहसा विभक्तलिंगी असतात (Dioecious plants) . म्हणजे पपईच्या झाडाप्रमाने ह्या झुडुपांना फक्त नर किंवा स्री फुलेच लागतात.
आपल्या टेकडीवरील हे झुडुप खुप औषधी आहे.
फुलं फळ लागण्याचा कालावधी जुलै /ऑगस्ट पासुन सुरु होतो.
फळं सुरवातीला हिरवी असतात, व पक्व झाल्यावर पांढरी होतात, म्हणुन पांढरफळी.....
No comments:
Post a Comment